जैंतिया हिल्स जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जैंतिया हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यातील एक भूतपूर्व जिल्हा आहे. प्रामुख्याने जैंतिया लोकांचे स्थान असलेला हा जिल्हा मेघालय राज्याच्या पूर्व भागात स्थित होता. ह्याचे प्रशासकीय केंद्र जोवाई येथे होते.

२०१२ साली जैंतिया हिल्स जिल्ह्याचे दोन नव्या जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले:

चतुःसीमा[संपादन]