जेम्स वेब अवकाश दुर्बीण
Jump to navigation
Jump to search
जेम्स वेब अवकाश दुर्बीण James Webb Space Telescope | |
---|---|
![]() ऑस्टिनमधील जेम्स वेब अवकाश दुर्बिणीचे पूर्ण प्रमाणातील प्रारुप
| |
साधारण माहिती | |
संस्था | नासा / इएसए / सीएसए / एसटीएससीआय[१] |
मुख्य कंत्राटदार | नॉर्थ्रॉप ग्रमॅन बॉल एरोस्पेस |
सोडण्याची तारीख | ऑक्टोबर २०१८ |
कुठुन सोडली | गुयाना अंतराळ केंद्र |
सोडण्याचे वाहन | एरियान ५ |
प्रकल्प कालावधी | ५ वर्षे (नियोजित) १० वर्षे (ध्येय) |
कक्षेचा प्रकार | पृथ्वी-सूर्य द्वितीय लॅग्रांज बिंदू वृहत कक्षा |
कक्षेची उंची | ३,७४,००० किमी ते १५,००,००० किमी[२] |
कक्षेचा कालावधी | ६ महिने |
दुर्बिणीची रचना | कॉर्श दुर्बीण |
तरंगलांबी | ०.६ मायक्रोमीटर ते २८.५ मायक्रोमीटर |
व्यास | ६.५ मी (२१ फूट) |
एकूण क्षेत्रफळ | २५ मी२ (२७० चौ. फूट) |
उपकरणे | |
NIRCam | Near IR Camera |
NIRSpec | Near-Infrared Spectrograph |
MIRI | Mid IR Instrument |
NIRISS | Near Infrared Imager and Slitless Spectrograph |
FGS | Fine Guidance Sensor |
संकेतस्थळ jwst.nasa.gov sci.esa.int/jwst stsci.edu/jwst asc-csa.gc.ca |
जेम्स वेब अवकाश दुर्बीण (James Webb Space Telescope (JWST)) ही सध्या बांधणी सुरू असलेली अवरक्त अवकाश दुर्बीण आहे. ही दुर्बीण जास्त तरंगलांबीच्या दृश्य प्रकाश किरणांपासून (नारंगी-लाल) मध्य-अवरक्त किरणांपर्यंत (०.६ ते २७ मायक्रोमीटर) अभूतपूर्व विभेदन आणि संवेदनशीलता प्रदान करेल. ही दुर्बीण हबल अवकाश दुर्बीण आणि स्पिट्झर अवकाश दुर्बिणीची उत्तराधिकारी आहे. या दुर्बिणीला फ्रान्सच्या एरियान रॉकेटमधून ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रक्षेपित केले जाईल.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]
- ^ "NASA JWST FAQ "Who are the partners in the Webb project?"" (इंग्रजी मजकूर). नासा. २३ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "JWST (James Webb Space Telescope)" (इंग्रजी मजकूर). इएसए eoPortal. २३ जुलै २०१६ रोजी पाहिले.