Jump to content

जेमी फॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेमी फॉक्स
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावJamie Foxx संपादन
जन्म-नावEric Marlon Bishop संपादन
दिलेले नावJamie, Eric, Marlon संपादन
आडनावBishop, Foxx संपादन
टोपणनावJamie Foxx संपादन
जन्म तारीख१३ डिसेंबर 1967 संपादन
जन्मस्थानTerrell संपादन
सहचरकेटी होम्स संपादन
अपत्यCorinne Foxx संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाTerrell High School, United States International University संपादन
निवासस्थानTerrell संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1989 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदडेमोक्रॅटिक पक्ष संपादन
Ethnic groupआफ्रिकन अमेरिकन संपादन
धर्मयेशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च, बॅप्टिस्ट संपादन
वाद्यvoice, पियानो, keyboard instrument संपादन
DiscographyJamie Foxx discography संपादन
FilmographyJamie Foxx filmography संपादन
उल्लेखनीय कार्यIn Living Color, The Jamie Foxx Show संपादन
Artist files atSmithsonian American Art and Portrait Gallery Library संपादन
Record label20th Century Fox Records, J Records, RCA Records, Fox Music संपादन
नामांकने प्राप्तAcademy Award for Best Supporting Actor, ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, NAACP Image Award for Outstanding Actor in a Comedy Series संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.jamiefoxxmusic.com/ संपादन
यादी आहेlist of awards and nominations received by Jamie Foxx संपादन

एरिक मार्लन बिशप (जन्म १३ डिसेंबर १९६७), व्यावसायिकपणे जेमी फॉक्स म्हणून ओळखले जाणारे, एक अमेरिकन अभिनेता, गायक आणि विनोदी कलाकार आहेत.[][][] रे (२००४) या चित्रपटातील रे चार्ल्सच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर, बाफ्टा, स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहे. त्याच वर्षी, कोलॅटरल या गुन्हेगारी चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Famous birthdays for Dec. 13: Steve Buscemi, Jamie Foxx". United Press International. December 13, 2021. January 31, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 31, 2022 रोजी पाहिले.
  2. "Monitor". Entertainment Weekly. No. 1237. December 14, 2012. p. 26.
  3. Boucher, Ashley (May 30, 2017). "The Internet Just Realized Jamie Foxx Isn't His Real Name". TheWrap. January 31, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 31, 2022 रोजी पाहिले.
  4. "Jamie Foxx, Season 11, Episode 1104". Inside the Actors Studio. November 28, 2004. February 2, 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. "Academy Invites 112 to Membership". Oscars.org. June 24, 2005.