Jump to content

रे चार्ल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रे चार्ल्स रॉबिन्सन (२३ सप्टेंबर, १९३० - १० जून, २००४) हे अमेरिकन गीतकार, संगीतकार आणि पियानोवादक होते. यांना ब्रदर रे किंवा द जीनियस या नावांनेही संबोधले जायचे. लहानपणी मोतीबिंदु झाल्याने हे जन्मभर अंध होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Richie Unterberger. "Ray Charles". AllMusic. 2019-12-20 रोजी पाहिले.