जेनेरो गात्तुसो
Appearance
जेनेरो आयव्हन गत्तुसो (९ जानेवारी, १९७८ - ) हा इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |