Jump to content

जीसॅट-२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीसॅट-२
जीसॅट-२
जीसॅट-२
निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक ८ मे २००३
निर्मिती माहिती
वजन १,८२५ किलो
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
कार्यकाळ ३ - ५ वर्षे


जीसॅट-२ हा भारताचा एक प्रायोगिक दळणवळण उपग्रह होता. याची निर्मिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केली होती. त्याचे प्रक्षेपण पहिल्या भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे केल्या गेले. त्यास भूस्थिर कक्षेत स्थिर करण्यात आले.

जीसॅट-२ मध्ये ४ सी बँड ट्रांस्पॉंडर व दोन Ku बँड ट्रांस्पॉंडर तसेच मोबाईल उपग्रह सेवा जी, एस-बँड अग्रेषित दुवा व सी-बँड वापसी दुवा यात काम करते.