Jump to content

जिवती (चंद्रपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जिवती या पानावरून पुनर्निर्देशित)

  ?जिवती
(पहाडी पट्टा)
महाराष्ट्र  भारत
  तालुका  
Map

२५° ११′ ००″ N, ८२° ३८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
सभापती रिक्त
नगराध्यक्ष सविता आडे
तहसील जिवती
पंचायत समिती जिवती
न्यायालय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय

जिवती हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक शहर व तालुक्याचे ठिकाण आहे.

  • साडेबारा गावांचा प्रश्न याच तालुक्यातील सीमावर्ती भागाचा आहे, ज्यांचा समावेश तेलंगणा राज्य आपल्या राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जाऊन उत्सुक आहेत.

(१७ जुलै, १९९७ रोजी ही गावे महाराष्ट्रात असल्याचा महत्वपूर्ण निर्वाळा दिला,त्यामुळे २१ ऑगस्ट रोजी आंध्रप्रदेश सरकारने दाखल केलेली रीट याचिका मागे घेतली.)

  • ती गावे खालीलप्रमाणे:
  1. महाराजगुडा (अर्धे)
  2. मुकदमगुडा
  3. पळसगुडा
  4. लेंडीगुडा
  5. लेंडीजाळा
  6. येसापूर
  7. अंतापुर
  8. भोला-पठार
  9. शंकर-लोधी
  10. पद्मावती
  11. परमडोली
  12. तांडा
  13. इंदिरानगर
  14. कोठा बु. (रिठ)