Jump to content

जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ

Coordinates: 44°20′56″N 105°32′22″W / 44.34889°N 105.53944°W / 44.34889; -105.53944
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळt
जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ
आहसंवि: GCCआप्रविको: KGCCएफएए स्थळसंकेत: GCC
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार Public
मालक कॅम्पबेल काउंटी
कोण्या शहरास सेवा जिलेट (वायोमिंग)
समुद्रसपाटीपासून उंची 4,364 फू / मी
गुणक (भौगोलिक) 44°20′56″N 105°32′22″W / 44.34889°N 105.53944°W / 44.34889; -105.53944
संकेतस्थळ www.ccgov.net/319/Airport
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
16/34 7,500 Concrete
3/21 5,803 Concrete
सांख्यिकी (2018)
Aircraft operations 12,318
Based aircraft 58
Source: Federal Aviation Administration[]

ईशान्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ तथा जिलेट-कॅम्पबेल काउंटी विमानतळ (आहसंवि: GCCआप्रविको: KGCCएफ.ए.ए. स्थळसूचक: GCC) हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने वायोमिंग राज्यातील जिलेट शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस पाच मैलांवर कॅम्पबेल काउंटीमध्ये आहे.

विमानतळाच्या आतील दृष्य

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]

की लाइम एर या विमानतळावरून भाड्याने उड्डाणे पुरवते तर युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हरला विमानसेवा पुरवते.

विमान कंपनी गंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ GCC विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective March 28, 2019.