Jump to content

जियॉर्जी मार्गवेलाश्विली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जियॉर्जी मार्गवेलाश्विली

जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१७ नोव्हेंबर २०१३
मागील मिखाइल साकाश्विली

जन्म ४ सप्टेंबर, १९६९ (1969-09-04) (वय: ५४)
त्बिलिसी, जॉर्जियन सोसाग, सोव्हिएत संघ
सही जियॉर्जी मार्गवेलाश्विलीयांची सही

जियॉर्जी मार्गवेलाश्विली (जॉर्जियन: გიორგი მარგველაშვილი; ४ सप्टेंबर १९६९) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मार्गवेलाश्विली ६२ टक्के मताधिक्याने निवडून आला.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]