जितिन प्रसाद
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २९, इ.स. १९७३ शाहजहानपूर | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
जितिन प्रसाद (जन्म २९ नोव्हेंबर १९७३) हे उत्तर प्रदेशमधील भारतीय राजकारणी आहेत. २६ सप्टेंबर २०२१ रोजी उत्तर प्रदेश सरकारने त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी ते भारत सरकारच्या मानव संसाधन विभागाचे माजी राज्यमंत्री राहिले आहेत. ते १५ व्या लोकसभेत उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्याच्या धौहरा (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करत होते.[१] जेथे त्यांनी १८४५०९ मतांनी विजय मिळवला.[२] ९ जून २०२१ रोजी प्रसाद यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली आणि ज्येष्ठ भाजप नेते पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[३][४][५][६][७] २०२४ मध्ये त्यांनी पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया, कालिकेश नारायण सिंग देव आणि दुष्यंत सिंग यांच्यासोबत प्रसादाने द दून स्कूल, डेहराडूनमध्ये शिक्षण घेतले.[८] [९] [१०]
संदर्भ
[संपादन]- ^ Priya Sahgal (7 May 2009). "The Rahul offensive". India Today. 2 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "News18.com: CNN-News18 Breaking News India, Latest News Headlines, Live News Updates". Ibnlive.in.com. 31 May 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 April 2019 रोजी पाहिले.
- ^ "कांग्रेस का दामन छोड़ BJP में शामिल हुए पूर्व केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद, पीयूष गोयल ने दिलाई सदस्यता". Zee News (हिंदी भाषेत). 2021-06-09 रोजी पाहिले.
- ^ "UP में कांग्रेस को बड़ा झटका! युवा चेहरा जितिन प्रसाद BJP में शामिल, ब्राह्मण वोटों को लुभाने में निभा सकते हैं अहम भूमिका". Jansatta (हिंदी भाषेत). 9 June 2021. 2021-06-09 रोजी पाहिले.
- ^ "Congress leader Jitin Prasada joins BJP". द इकोनॉमिक टाइम्स. 9 June 2021. 9 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Explained: Jitin Prasada and the Brahmin question ahead of elections in Uttar Pradesh". Maulshree Seth. The Indian Express. 9 June 2021. 9 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Explained: How Jitin Prasada's defection could impact BJP, Congress, and SP in Uttar Pradesh". 14 June 2021.
- ^ "Seven Doscos in 15th Lok Sabha". 31 May 2009.
- ^ "In a first, 3 Doon alumni are CMS, all from the same powerful era". 19 December 2018.
- ^ Banerjee, Soma (27 March 2011). "UPA's Sachin Pilot, Agatha Sangma & Jitin Prasada on matters personal & political". The Economic Times. 2023-08-01 रोजी पाहिले.
- Pages using the JsonConfig extension
- Uses of Wikidata Infobox with no given name
- इ.स. १९७३ मधील जन्म
- उत्तर प्रदेशचे खासदार
- १४ वी लोकसभा सदस्य
- १५ वी लोकसभा सदस्य
- १८ वी लोकसभा सदस्य
- भारतीय जनता पक्षातील राजकारणी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- धौहराचे खासदार
- भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
- पीलीभीतचे खासादर
- उत्तर प्रदेशचे आमदार