जिंतूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?जिंतूर

महाराष्ट्र • भारत
—  दूर्गम भाग तालुका  —

१९° ३७′ १२″ N, ७६° ४२′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील जिंतूर
पंचायत समिती जिंतूर


जिंतूर हे महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यामधील जिंतूर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे गाव पूर्वी जिनपूर नावाने ओळखले जाई. शहरालगत नेमगिरी हे जैन तीर्थस्थान असून तेथे तीर्थंकर नेमिनाथाची प्राचीन मूर्ती आहे. जिंतूरपासून २८ कि.मी. अंतरावर कोठा हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध गाव वसले आहे. जिंतूर शहरा पासून ३० किमी अंतरावर येलदरी धरण आहे,

तालुक्यातील गावे[संपादन]

 1. आडगाव (जिंतूर)
 2. अकोली (जिंतूर)
 3. अंबरवाडी (जिंतूर)
 4. अंगलगाव
 5. अंगलगाव तांडा
 6. आसेगाव (जिंतूर)
 7. आसोळा (जिंतूर)
 8. बदनापूर (जिंतूर)
 9. बलसा
 10. बामणी बुद्रुक
 11. बेलखेडा
 12. बेलखेडा (जिंतूर सर्कल)
 13. बेलुरा
 14. भांबरी
 15. भिलज
 16. भोगाव (जिंतूर)
 17. भोसी
 18. भुसकौडी
 19. बोर्डी (जिंतूर)
 20. बोरगाळवाडी
 21. बोरी (जिंतूर)
 22. ब्राह्मणगाव (जिंतूर)
 23. चामनी
 24. चांदज (जिंतूर)
 25. चारठाणा
 26. चौधरणी बुद्रुक
 27. चौधरणी खुर्द
 28. चिंचोली दराडे
 29. चिंचोलीघुटे
 30. चिंचोलीकाळे
 31. चिटणारवाडी
 32. डाभा
 33. दगडचोप
 34. दहेगाव (जिंतूर)
 35. देवगाव (धानोरा)
 36. देवसाडी
 37. धमधम
 38. धानोरा बुद्रुक (जिंतूर)
 39. धानोरा देवगाव
 40. धानोरा खुर्द (जिंतूर)
 41. धोपटवाडी (जिंतूर)
 42. दिग्रस (जिंतूर)
 43. डोहरा
 44. डोंगरताल
 45. दोनवाडा (जिंतूर)
 46. दुधागाव
 47. दुधणगाव (जिंतूर)
 48. गदडगव्हाण
 49. गणेशनगर (जिंतूर)
 50. गणपूर
 51. गारखेड
 52. घडोली
 53. घागर
 54. घेवंडा
 55. गोंधळा (जिंतूर)
 56. हलविरा (हरली)
 57. हांडी
 58. हेनवटखेडा
 59. हिवारखेड (हिंटर)
 60. इटोली
 61. जांब बुद्रुक (जिंतूर)
 62. जांब खुर्द (जिंतूर)
 63. जांभरून
 64. जावळा खुर्द
 65. जोगवाडा
 66. जुनुनवाडी
 67. कडसावंगी
 68. कान्हा (जिंतूर)
 69. कारंजी (जिंतूर)
 70. कारवली
 71. कसर
 72. कौडगाव पी झरी
 73. कौडगाव प्र औंधा
 74. कौसाडी
 75. कावाडा
 76. कावथा
 77. कावी
 78. केहाल
 79. केहलतांडा
 80. खरदादी
 81. खोलगडगा
 82. किन्ही (जिंतूर)
 83. कोक
 84. कोळपा
 85. कोळडांडी
 86. कोरवाडी
 87. कोथा
 88. कुंबेफाल
 89. कुंभारी (जिंतूर)
 90. कुऱ्हाडी
 91. लिंबाळा
 92. माक
 93. मालेगाव (बोरीसर्कल)
 94. मालेगाव (जिंतूर सर्कल)
 95. मांडवा (जिंतूर)
 96. मानधनी
 97. मंगरूळ (जिंतूर)
 98. मनकेश्वर (पी. चारठाणा)
 99. मनकेश्वर (पी. जिंतूर)
 100. मनमोदी
 101. मारवाडी (जिंतूर)
 102. मठाला
 103. मोहाडी (जिंतूर)
 104. मोहखेड
 105. मोहखेड तांडा
 106. मोला
 107. मुडा
 108. मुरूमखेडा
 109. नागनगाव
 110. नागापूर (जिंतूर)
 111. नागठाणा (जिंतूर)
 112. नांदगाव (इ.)
 113. नवहती तांडा
 114. निलज
 115. निवळी बुद्रुक
 116. निवळी खुर्द
 117. पचाळेगाव
 118. पाचेगाव (जिंतूर)
 119. पळसखेडा (जिंतूर)
 120. पांधरगला
 121. पांगरी (जिंतूर)
 122. पिंपळगाव काजले
 123. पिंपळगाव काजले तांडा
 124. पिंपळगाव (गायके)
 125. पिंप्राला
 126. पिंपरी (रोहिला)
 127. पिंपरी खुर्द (जिंतूर)
 128. पोखरनी
 129. पोखरनी तांडा
 130. पुंगळा
 131. राईखेडा
 132. राजेगाव (जिंतूर)
 133. रिडज
 134. रेपा
 135. साईनगर तांडा
 136. साखरतळा
 137. सांगळेवाडी (जिंतूर)
 138. संक्राळा
 139. सावळी बुद्रुक (जिंतूर)
 140. सावंगी (म्हाळसा)
 141. सावंगीभांबळे
 142. सावरगाव (जिंतूर)
 143. सावरगाव तांडा
 144. सायखेडा (जिंतूर)
 145. सेक
 146. सेवालालनगर (जिंतूर)
 147. शेवडी
 148. शिवचीवाडी
 149. सोन्ना
 150. सोरजा
 151. सोस
 152. सोसतांडा
 153. सुकळी (जिंतूर)
 154. टाकळखोपा
 155. ताठापूर
 156. तेलवाडी (जिंतूर)
 157. उमरद
 158. वडी
 159. वडाळी
 160. वडधूती
 161. वाघी (धानोरा)
 162. वाघी (बोबडे)
 163. वर्णा
 164. वरूड (जिंतूर)
 165. वस्सा
 166. वझरबुद्रुक
 167. येनोली
 168. येनोलीतांडा
 169. येसेगाव

हवामान[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० डिग्री सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते.

संदर्भ[संपादन]

 1. https://villageinfo.in/
 2. https://www.census2011.co.in/
 3. http://tourism.gov.in/
 4. https://www.incredibleindia.org/
 5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 6. https://www.mapsofindia.com/
 7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
परभणी जिल्ह्यातील तालुके
परभणी | गंगाखेड | सोनपेठ | पाथरी | मानवत | सेलू | पूर्णा | पालम | जिंतूर