जाने तू... या जाने ना
Appearance
(जाने तु... या जाने ना या पानावरून पुनर्निर्देशित)
जाने तू... या जाने ना | |
---|---|
दिग्दर्शन | अब्बास टायरवाला |
निर्मिती | आमिर खान, मन्सूर खान |
कथा | अब्बास टायरवाला, फरहान अख्तर |
प्रमुख कलाकार |
इमरान खान जेनेलिया डिसूझा प्रतीक बब्बर |
संगीत | ए.आर. रहमान |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ४ जुलै २००८ |
अवधी | १५५ मिनिटे |
निर्मिती खर्च | ११ कोटी रुपये |
एकूण उत्पन्न | ८३.२ कोटी रुपये |
जाने तू... या जाने ना हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामधून अब्बास टायरवालाने दिग्दर्शक म्हणून व इमरान खान व प्रतीक बब्बर ह्यांनी अभिनेते म्हणून पदार्पण केले. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी झाला.
भूमिका
[संपादन]- इमरान खान
- जेनेलिया डिसूझा
- प्रतीक बब्बर
- मंजरी फडणीस
- रत्ना पाठक शहा
- नसिरुद्दीन शाह
- परेश रावल
- अरबाझ खान
- सोहेल खान
- रजत कपूर
पुरस्कार
[संपादन]- सर्वोत्तम पुरुष पदार्पण - इमरान खान
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - ए.आर. रहमान
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील जाने तू... या जाने ना चे पान (इंग्लिश मजकूर)