मंजरी फडणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मंजिरी फडणीस
जन्म मंजरी फडणीस
१० जुलै, १९८८ (1988-07-10) (वय: ३०)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट,जाहिरात
कारकीर्दीचा काळ सन २००४-पासून
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट हिंदी,तमिळ,तेलुगू.

मंजरी फडणीस ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मंजरी जन्माने मुंबईकर असून हिंदी,तेलुगू तसेच तमिळ चित्रपटांतून काम करते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या हिंदी चित्रपटामधील भूमिकेसाठी लक्षात राहिली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत