Jump to content

याट एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
याट एरवेझ
आय.ए.टी.ए.
JU
आय.सी.ए.ओ.
JAT
कॉलसाईन
JAT
स्थापना १७ जून १९२७ (एरोपुट)
बंद २६ ऑक्टोबर २०१३ (एर सर्बियामध्ये रूपांतर)
हब बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ
विमान संख्या १७
मुख्यालय बेलग्रेड, सर्बिया
संकेतस्थळ http://www.jat.com
याट एरवेझचे फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरणारे बोइंग ७३७ विमान

याट एरवेझ (सर्बियन: Јат ервејз) ही सर्बियाची व त्यापूर्वी युगोस्लाव्हिया देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी होती. १९२७ साली युगोस्लाव्हियाच्या राजतंत्रकाळात स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव अनेकदा बदलले गेले. २०१३ साली सर्बिया सरकार व एतिहाद एरवेझ ह्यांच्यादरम्यान झालेल्या करारानुसार याट एरवेझची पुनर्रचना करून एर सर्बिया ही नवी कंपनी निर्माण करण्यात आली.

याट एरवेझ बंद होताना सक्रिय असलेली गंतव्यस्थाने
देशशहरविमानतळसंदर्भ
सर्बियाबेलग्रेडबेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळ (मुख्य तळ)[]
अल्बेनियातिरानातिराना आंतरराष्ट्रीय विमानतळ नेने तेरेझा[]
ऑस्ट्रियाव्हियेनाव्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
बेल्जियमब्रुसेल्सब्रुसेल्स विमानतळ[]
बोस्निया आणि हर्झगोव्हिनासारायेव्होसारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
बोस्निया आणि हर्झगोव्हिनाबान्या लुकाबान्या लुका आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
क्रोएशियाझाग्रेबझाग्रेब विमानतळ[]
सायप्रसलार्नाकालार्नाका आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
फ्रान्सपॅरिसचार्ल्स डी गॉल विमानतळ[]
जर्मनीबर्लिनबर्लिन टेगेल विमानतळ[]
जर्मनीड्युसेलडॉर्फड्युसेलडॉर्फ विमानतळ[]
जर्मनीफ्रँकफर्टफ्रँकफर्ट विमानतळ[]
जर्मनीस्टुटगार्टस्टुटगार्ट विमानतळ[]
ग्रीसअथेन्सअथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
ग्रीसथेसालोनिकीथेसालोनिकी विमानतळ[]
इस्रायलतेल अवीवबेन गुरियन विमानतळ[]
इटलीमिलानमिलान मालपेन्सा विमानतळ[]
इटलीरोमलिओनार्डो दा विंची-फ्युमिचिनो विमानतळ[]
मॅसेडोनियास्कोप्येस्कोप्ये विमानतळ[]
मॅसेडोनियाओहरिडसेंट पॉल द अपोस्टल विमानतळ[]
माल्टालुकामाल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
मॉन्टेनिग्रोपॉडगोरिकापॉडगोरिका विमानतळ[]
मॉन्टेनिग्रोटिवटटिवट विमानतळ[]
नेदरलँड्सअ‍ॅमस्टरडॅमअ‍ॅमस्टरडॅम शिफोल विमानतळ[]
रशियामॉस्कोशेरेमेट्येवो आंतरराष्ट्रीय विमानतळ[]
स्लोव्हेनियाल्युब्लियानाल्युब्लियाना जोझे पुचिनिक विमानतळ[]
स्वित्झर्लंडझुरिचझुरिच विमानतळ[]
स्वित्झर्लंडजिनिव्हाजिनिव्हा विमानतळ[]
स्वीडनस्टॉकहोमस्टॉकहोम अरलांडा विमानतळ[]
तुर्कीइस्तंबूलअतातुर्क विमानतळ[]
युनायटेड किंगडमलंडनलंडन हिथ्रो विमानतळ[]
संयुक्त अरब अमिरातीअबू धाबीअबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ[]

विमानताफा

[संपादन]
बेलग्रेड निकोला टेस्ला विमानतळावर याट एरवेझचे एटीआर ७२-२०२

ऑक्टोबर २०१३ मध्ये जुन्या नावाने कामकाज बंद करण्यापूर्वी याट एरवेझच्या ताफ्यातील विमाने:[]

याट एरवेझचा ताफा
विमान ताफ्यात खरेदीवर प्रवासी क्षमता नोंदी
J Y एकूण
एटीआर ७२-२०२ ६६ ६६
एटीआर ७२-५०० ७० ७०
बोईंग ७३७-३०० १० १२६ १३४ दोन विमाने सुट्या भागांसाठी साठवून ठेवली होती.
१२ ११० १२२ बल्गेरिया एर कडून भाड्याने
एकूण १७

ऐतिहासिक ताफा

[संपादन]
ड्युसेलडॉर्फ विमानतळावर याटचे सुद एव्हिएशन SE-210 कॅराव्हेल VI-N, जून १९७३
झुरिच विमानतळावर याट युगोस्लाव्ह एरलाइन्सचे बोईंग ७२७, १९९५
ड्युसेलडॉर्फ विमानतळावर याट युगोस्लाव्ह एरलाइन्सचे बीएसी वन-इलेव्हन, नोव्हेंबर १९८९

गेल्या अनेक वर्षांमध्ये, याट एरवेझने (पूर्वीची JAT युगोस्लाव्ह एरलाइन्स) खालील प्रकारच्या विमानांचे संचालन केले आहे:

१९४७ पासून याट युगोस्लाव्ह एरलाइन्स आणि याट एरवेझचा ऐतिहासिक ताफा
विमानदाखल झालेनिवृत्त झालेनोंदी
एटीआर ४२-३०० १९८७ १९९०
एटीआर ७२-२०१ १९९१ २०११
बोईंग ७०७-३००सी १९७१ १९८८
बोईंग ७०७-३२१ १९७० चे दशक १९८० चे दशक
बोईंग ७०७-३४०सी १९७० चे दशक १९८० चे दशक
बोईंग ७०७-३५१सी १९७० चे दशक १९८० चे दशक
बोईंग ७२७-२०० १९७४ २००५
बोईंग ७३७-३०० १९८५ २०२१ १७ फेब्रुवारी २०२१ रोजी निवृत्त
बोईंग ७३७-४०० २००३ २०१० एर वन आणि यूएस एरवेझ कडून भाड्याने
कॉन्व्हेर सीव्ही-३४० १९५० चे दशक १९६० चे दशक
कॉन्व्हेर सीव्ही-४४० मेट्रोपॉलिटन १९५० चे दशक १९६० चे दशक
डग्लस सी-४७ स्कायट्रेन १९४७ १९५० चे दशक
डग्लस डीसी-३ १९४७ १९५० चे दशक
डग्लस डीसी-६बी १९५८ १९७५ जोसिप ब्रोझ टिटो यांच्या साठीचे ठेवणीतील विमान
इल्यूशिन इल-१४एम १९५० चे दशक १९६० चे दशक
जुंकर्स जू ५२ १९४७ १९५० चे दशक
लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार १९८९ १९८९ रॉयल जॉर्डनियन कडून भाड्याने
मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३२ १९६९ २००५
मॅकडोनेल डग्लस डीसी-१०-३० १९७८ २००५
रोम्बॅक १-११-५६१आरसी १९९० १९९० टॅरोम कडून भाड्याने
सुद एव्हिएशन SE-210 कॅराव्हेल VI-N १९६३ १९७६

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 "Flight Schedule". Jat Airways. 2013-10-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-10-20 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 4 5 "Poslednji let "Jat ervejza"" (सर्बियन भाषेत). RTS. 2013-10-26. 2026-04-23 रोजी पाहिले.
  3. 1 2 3 "Odlazak Jata u istoriju" (सर्बियन भाषेत). Politika. 2013-10-26. 2026-04-23 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. "Jat Airways Fleet". Jat.com. 10 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 October 2012 रोजी पाहिले.