Jump to content

चर्चा:याट एरवेझ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे नाव युगोस्ल्व्हियात ’याट एरवेज’ असे उच्चारले जात असणार.. कारण जर्मन आणि बहुसंख्य स्लाव्हिक भाषांमध्ये J च उच्चार ’य’ असा होतो. खुद्द युगोस्लाव्हियाचे सिरिलिक लेखन J पासून सुरू होते. दुसरी गोष्ट अशी की हे शीर्षक युगोस्लाव्हिया एरोट्रान्सपोर्ट या नावाचे लघुरूप आहे; त्यावरूनही याचे लेखन ’याट’ असणार असेच वाटते.

--संकल्प द्रविड (चर्चा) ००:१५, १६ ऑक्टोबर २००८ (UTC)

Start a discussion about याट एरवेझ

Start a discussion