जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Viswanathan Anand
Viswanathan Anand
Magnus Carlsen
Magnus Carlsen
 विश्वनाथन आनंद  मॅग्नस कार्लसेन
पूर्व विजेता आव्हान देणारा
जन्म: ११ डिसेंबर, १९६९
वय ४३ वर्षे
जन्म: ३० नोव्हेंबर, १९९०
वय २२ वर्षे
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२चा विजेता २०१३ कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता
२७७५ (जागतिक क्रमवारी ६)[१] २८६२ (जागतिक क्रमवारी १)[१]

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१३ यातील सामने हे २०१२चा जागतिक विश्वविजेता भारताचा विश्वनाथन आनंद आणि नॉर्वेचा कॅंडीडेट्स टुर्नामेंट २०१३ विजेता मॅग्नस कार्लसेन यांच्यात खेळवले गेले. हे सामने भारताच्या चेन्नई शहरात फिडे (जागतिक बुद्धिबळ महासंघा)च्या नियंत्रणाखाली दिनांक ६ ते २२ नोव्हेंबर, इ.स. २०१३ या कालावधीत खेळवले गेले. या स्पर्धेत मॅग्नस कार्लसेनने गतविजेता विश्वनाथन आनंदला त्याच्याच मायभूमीत पराभूत करून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद पटकावले.[२]

स्पर्धेचे वेळापत्रक आणि निकाल[संपादन]

सामना दिवस, दिनांक आनंद कार्लसन निकाल
शनिवार, ९ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी ½ - ½
रविवार, १० नोव्हेंबर ½ ½ बरोबरी १ - १
मंगळवार, १२ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी १½ - १½
बुधवार, १३ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी २ - २
शुक्रवार, १५ नोव्हेंबर कार्लसन विजयी २ - ३
शनिवार, १६ नोव्हेंबर कार्लसन विजयी २ - ४
सोमवार, १८ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी (कार्लसनची आघाडी) २½ - ४½
मंगळवार, १९ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी (कार्लसनची आघाडी) ३ - ५
गुरुवार, २१ नोव्हेंबर कार्लसन विजयी (कार्लसनची आघाडी) ३ - ६
१० शुक्रवार, २२ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी (कार्लसन विजयी) ३½ - ६½

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Top 100 Players September 2013" (इंग्रजी भाषेत). ७ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ साचा:संकेतस्थळ स्रोतsantosh