जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२
![]() |
![]() |
पूर्व विजेता | आव्हान देणारा |
जन्म: ११ डिसेंबर, १९६९ |
जन्म: २४ जून, १९६८ |
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१०चा विजेता | २०११ कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता |
२७९१ (जागतिक क्रमवारी ४)[१] | २७२७ (जागतिक क्रमवारी २०)[१] |
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१२ यातील सामने हे २०१०चा जागतिक विश्वविजेता भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्त्रायलचा कॅंडीडेट्स टुर्नामेंट विजेता बोरीस गेलफंड यांच्यात खेळवले गेले. या स्पर्धेची सुरूवात दिनांक १० मे, २०१२ रोजी होऊन पूर्वनिर्धारीत वेळापत्रकानुसार हे सामने दिनांक ३० मे, २०१२ रोजी संपले. हे सामने रशियाच्या मॉस्को शहरातील स्ट्रेट ट्रेटीअकोव गॅलरीत खेळवले गेले. या स्पर्धेत विश्वविजेत्या ठरणार्या खेळाडूला २.५५ दशलक्ष अमेरीकन डॉलरचे बक्षिस जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून दिले जाते.[२]
सुरूवातीच्या बारा सामन्यात ६-६ अशी दोन्ही खेळाडूत बरोबरी राहिल्याने जलद फेरीचे चार अतिरीक्त टाई ब्रेकर सामने खेळवले गेले ज्यात विश्वनाथन आनंदने २½ - १½ अशी आघाडी घेऊन विश्वविजेतेपद कायम राखले.
स्पर्धेचे वेळापत्रक आणि निकाल[संपादन]
सामना | दिवस, दिनांक | आनंद | गेलफंड | निकाल |
---|---|---|---|---|
१ | शुक्रवार, ११ मे | ½ | ½ | बरोबरी ½ - ½ |
२ | शनिवार, १२ मे | ½ | ½ | बरोबरी १ - १ |
३ | सोमवार, १४ मे | ½ | ½ | बरोबरी १½ - १½ |
४ | मंगळवार, १५ मे | ½ | ½ | बरोबरी २ - २ |
५ | गुरूवार, १७ मे | ½ | ½ | बरोबरी २½ - २½ |
६ | शुक्रवार, १८ मे | ½ | ½ | बरोबरी ३ - ३ |
७ | रविवार, २० मे | ० | १ | गेलफंड विजयी ३ - ४ |
८ | सोमवार, २१ मे | १ | ० | आनंद विजयी ४ - ४ |
९ | बुधवार, २३ मे | ½ | ½ | बरोबरी ४½ - ४½ |
१० | गुरुवार, २४ मे | ½ | ½ | बरोबरी ५ - ५ |
११ | शनिवार, २६ मे | ½ | ½ | बरोबरी ५½ - ५½ |
१२ | सोमवार, २८ मे | ½ | ½ | बरोबरी ६ - ६ |
टाई ब्रेक | बुधवार, ३० मे |
टाय ब्रेक[संपादन]
सामना | प्रकार | आनंद | गेलफंड | निकाल |
---|---|---|---|---|
१३ | जलद | ½ | ½ | बरोबरी ½ - ½ |
१४ | १ | ० | आनंदची आघाडी १½ - ½ | |
१५ | ½ | ½ | आनंदची आघाडी २ - १ | |
१६ | ½ | ½ | आनंद विजयी २½ - १½ | |
१७ | ब्लिट्झ | (डाव १)|||
१८ | ब्लिट्झ (डाव १) | |||
१९ | ब्लिट्झ (डाव २) | |||
२० | ब्लिट्झ (डाव २) | |||
२१ | ब्लिट्झ (डाव ३) | |||
२२ | ब्लिट्झ (डाव ३) | |||
२३ | ब्लिट्झ (डाव ४) | |||
२४ | ब्लिट्झ (डाव ४) | |||
२५ | ब्लिट्झ (डाव ५) | |||
२६ | ब्लिट्झ (डाव ५) | |||
२७ | अर्मेगिदॉन |
^1 गरज पडल्यास.
^2 प्रत्येक जलद फेरीसाछी २५ मिनिटे आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंद अतिरीक्त वेळ.
^3 प्रत्येक ब्लिट्झ फेरीसाठी ५मिनिटे आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंद अतिरीक्त वेळ.
^4 अर्मेगिदॉन फेरीसाठी ५ मिनिटे पांढर्याला आणि ४ मिनिटे काळ्याला ही फेरीही बरोबरीत सुटल्यास काळ्या मोहर्यांना विजयी घोषित केले जाईल.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ↑ a b "फिडे इएलओ रेटींग, मे २०१२". १८ मे, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "मॉस्को विन्स बिड टू होस्ट २०१२ वर्ल्ड चॅंपिअनशिप". १८ मे, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)