जसपाल भट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जसपाल भट्टी
जन्म जसपाल सिंग भट्टी
मार्च ३, इ.स. १९५५
अमृतसर, पंजाब, भारत
मृत्यू ऑक्टोबर २५, इ.स. २०१२
शाहकोट, जालंधर जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती (चित्रपट व टीव्ही)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९० - इ.स. २०१२
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट पॉवर कट - २०१२, मौसम (२०१२)
प्रमुख टीव्ही कार्यक्रम फ्लॉप शो, उल्टा पुल्टा
पत्नी सविता भट्टी

जसपाल सिंग भट्टी (मार्च ३, इ.स. १९५५ - ऑक्टोबर २५, इ.स. २०१२) हे दूरदर्शनवरील आणि हिंदी चित्रपटांमधील एक हास्यकलाकार होते. आपल्या औपरोधिक विनोदशैलीतून सामान्य माणसाचे होणारे हाल त्यांनी विविध दूरचित्रवाहिनी कार्यक्रमांतून दाखविण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९८० व इ.स. १९९० च्या दशकातील फ्लॉप शोउल्टा पुल्टा ह्या दूरदर्शनवरील मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "विनोदवीर जसपाल भट्टी यांचे अपघाती निधन". Archived from the original on 2016-03-06. २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "विनोदाच्या बादशहावर काळाची क्रूर झडप[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". २६ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]