जय जवान जय किसान (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जय जवान जय किसान (चित्रपट)
संगीत Rupesh
Girish
देश India
भाषा Hindi
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}जय जवान जय किसान हा मिलन अजमेरा दिग्दर्शित २०१५ चा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक नाट्यपट आहे. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित असून त्याच नावाच्या त्यांच्या लोकप्रिय घोषणेवरून चित्रपटाचे शीर्षक आहे.

संदर्भ[संपादन]