जगाची वारी लयभारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगाची वारी लयभारी
सूत्रधार निलेश साबळे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १०
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ दर रविवारी संध्या. ६.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १४ जानेवारी २०१८ – २५ मार्च २०१८
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम जगभर चला हवा येऊ द्या