Jump to content

जगदीश स्वामीनाथन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगदीश स्वामीनाथन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख२१ जून 1928 संपादन
जन्मस्थानशिमला संपादन
मृत्यू तारीख२५ एप्रिल 1994 संपादन
व्यवसायचित्रकार संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाAcademy of Fine Arts, Warsaw संपादन
Has works in the collectionNational Gallery of Modern Art, Bengaluru, National Gallery of Modern Art, V&A संपादन
पुरस्कारजवाहरलाल नेहरू फेलोशिप संपादन
Participantभारत छोडो आंदोलन संपादन
Copyright representativereproduction right not represented by CISAC member संपादन
Copyright status as a creatorworks protected by copyrights संपादन

जगदीश स्वामीनाथन सामान्यतः जे. स्वामिनाथन म्हणून ओळखले जातात (२१ जून १९२८ - १९९४) हे एक आघाडीचे भारतीय कलाकार, चित्रकार, कवी आणि लेखक होते. [१] ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. १९८२ मध्ये भोपाळ मध्ये "भारत भवन" या कला दालनाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यातील रूपंकर कला संग्रहालयाचे संचालक म्हणून त्यांनी १९९० पर्यंत काम केले. १९९१-९२ मध्ये त्यांना कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ http://indiatoday.intoday.in/story/top-indian-painters-mf-husain-tyeb-mehta-sh-raza-j-swaminathan-vs-gaitonde/1/181486.html. Missing or empty |title= (सहाय्य)