Jump to content

छट पूजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छट पूजा
धार्मिक महोत्सव, सार्वजनिक सुट्टी
देशभारत, नेपाळ संपादन
Day in year for periodic occurrenceकार्तिक शुद्ध षष्ठी संपादन
छट प्रसाद

छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. भारताच्या बिहारझारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते.[]

या व्रतादरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.संपूर्ण वर्षात चैत्र मासातकार्तिक मासात अशी दोन वेळा छट पूजा करण्यात येते. पण कार्तिक महिन्यातील छट पूजेचे महत्त्व जास्त असते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Bhatt, Vinay. "छठ पूजा: फोटो में देखें, बिहार और देश के अन्य हिस्सों में किस तरह मनाया गया ये त्योहार". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-11-14 रोजी पाहिले.
  2. दैनिक भास्करचे संकेतस्थळ - "छठ पूजा: फोटो में देखें, बिहार और देश के अन्य हिस्सों में किस तरह मनाया गया ये त्योहार" Check |दुवा= value (सहाय्य) (हिंदी भाषेत).