चेर व्हान स्लोबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चेर व्हान स्लोबी (१० सप्टेंबर, १९९५:नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१] २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेत ती नेदरलँड्सची सर्वाधीक बळी घेणारी गोलंदाज होती (५ बळी)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "चेर व्हान स्लोबी".
  2. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता, १ली मटी२० आंतरराष्ट्रीय, गट 'अ' : नेदरलँड्स महिला वि. संयुक्त अरब अमिराती महिला, उट्रेख्त, ७ जुलै २०१८".