चेंग्जिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



चेंग राजवंश, ग्रेट चेंग
成家
चेंग्जिया
[[Image:{{{जागतिक_स्थान_नकाशा}}}|300px|center|चेंग राजवंश, ग्रेट चेंगचे स्थान]]चेंग राजवंश, ग्रेट चेंगचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी चेंगडु
इतर प्रमुख भाषा जुनी चीनी भाषा
सरकार राजेशाही
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण {{{क्षेत्रफळ_वर्ग_किमी}}} किमी ({{{क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक}}}वा क्रमांक)
लोकसंख्या
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता {{{लोकसंख्या_घनता}}}/किमी²
राष्ट्रीय चलन लोखंडी वू झू
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक


चेंग्जिया (चीनी: 成家; इ.स. २५ ते इ.स. ३६), याला चेंग राजवंश किंवा महान चेंग देखील म्हणतात. सन ००२५ मध्ये झिन राजवंशाच्या पतनानंतर गोंगसन शु याने स्थापित केलेले एक स्वतंत्र्य राज्य होते. त्याच वर्षी सम्राट गुआंग्वा यांनी स्थापन केलेल्या हान राजवंशशी लढा दिला होता. चेंग्जियाची राझदानी चेंगडु होती. राजधानीसह सिचुआन बेसिनच्या आधारे चेंगझियाने आधुनिक सिचुआन, चोंगकिंग, गुईझोउ, युन्नान आणि दक्षिणी शांक्सीसह इतर क्षेत्रांना काबीज केले होते. त्या वेळी चीनच्या एकूण लोकसंखेच्या सुमारे ७% लोकसंख्या चेंग्जियामध्ये रहात होती. पूर्वेकडील हनसाठी चेंग्जिया सर्वात धोकादायक प्रतिस्पर्धी होता. ३६ एडी मध्ये, चीनमधील शेवटचे अलिप्तवादी शासन होते.