Jump to content

चुंबकी प्रवाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चुंबकी प्रवाह
प्रवाह
उपवर्गभौतिक राशी, scalar quantity संपादन
ह्याचा भागविद्युतचुंबकत्व संपादन
ISQ dimension संपादन
Defining formula,  संपादन
Quantity symbol (LaTeX) संपादन
Recommended unit of measurementweber, kilogram square metre per square second ampere संपादन

विद्युतचुंबकीत (Φ किंवा ΦB ने दर्शविला जाणारा) चुंबकी प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या चुंबकी प्रतिस्थापना B-क्षेत्राच्या घटकाचे मापन आहे. त्याचे मापन चुंबकी प्रतिस्थापनेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते.

गणिती सूत्रीकरण

[संपादन]

चुंबकी प्रवाह गणिती स्वरूपात खालीलप्रमाणे लिहीले जाते-

किंवा अतिसूक्ष्म क्षेत्रासाठी dS -

येथे:

ΦB आणि dΦB हे अनुक्रमे चुंबकी प्रवाह आणि अतिसूक्ष्म चुंबकी प्रवाह
B ही चुंबकी प्रतिस्थापना
S आणि dS हे अनुक्रमे क्षेत्र सदिश आणि अतिसूक्ष्म क्षेत्र सदिश

पृष्ठ ऐकनाच्या स्वरूपात खालीलप्रमाणे:-

किंवा चुंबकी सदिश विभवाच्या संज्ञेत:-

येथे:

A हे चुंबकी सदिश विभव
dl हा रेषा घटक