चिंचांबापेण
Appearance
?चिंचांबापेण महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रिसोड |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
चिंचांबापेण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]पेडगाव, केशवनगर, हिवरापेन,कवठा,देऊळगाव बंडा, पारडी तिखे,असेगावपेन, दापुरी, येवता ही जवळपासची गावे चिंचांबापेन या गावालगत आहेत. रिसोड हे तालुक्याचे ठिकाण 17 किमी तर वाशिम हे जिल्ह्याचे ठिकाण 30 किमी अंतरावर आहे.