चावज रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चावज
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता चावज, भरुच जिल्हा, गुजरात
गुणक 21°45′1″N 73°0′33″E / 21.75028°N 73.00917°E / 21.75028; 73.00917
समुद्रसपाटीपासूनची उंची २० मी (६६ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत CVJ
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
नबीपूर is located in गुजरात
नबीपूर
नबीपूर
गुजरातमधील स्थान

चावज रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वे वरील चावज गावात असलेले एक छोटे रेल्वे स्थानक आहे. [१] हे स्थानक भरूच स्थानकापासून ५ किमी उत्तरेस आहे. सगळ्या पॅसेंजर आणि मेमू गाड्या येथे थांबतात. [२] [३] [४] [५]

चावजपासूनचे वडोदराकडील जवळचे स्थानक नबीपूर तर मुंबईकडील स्थानक भरूच आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "CVJ/Chavaj". India Rail Info.
  2. ^ "CVJ:Passenger Amenities Details As on : 31/03/2018 Division : Vadodara". Raildrishti.[permanent dead link]
  3. ^ "रेल पटरी पर आया मगरमच्छ, मुंबई- दिल्ली मुख्य रेलमार्ग पर दो घंटे यातायात बाधित". Sanjeevni Today. Archived from the original on 2019-09-24. 2023-10-18 रोजी पाहिले.
  4. ^ "FEW TRAINS CANCELLED/SHORT TERMINATED DUE TO NON INTERLOCKING WORKING AT CHAVAJ YARD(VADODARA)". Western Railway.
  5. ^ "इनकी सतर्कता से टला हादसा". Patrika.

साचा:गुजरातमधील रेल्वे स्थानके