नबीपूर रेल्वे स्थानक
Appearance
नबीपूर भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | नबीपूर, भरुच जिल्हा, गुजरात |
गुणक | 21°48′29″N 73°01′51″E / 21.80806°N 73.03083°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २३ मी (६९ फूट) |
मार्ग | दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ३ |
मार्गिका | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | NIU |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
नबीपूर रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील एक रेल्वे स्थानक आहे. [१] [२] हे स्थानकभरूच रेल्वे स्थानकापासून १२ किमी दक्षिणेस आहे. हे पश्चिम रेल्वे विभागाच्या वडोदरा रेल्वे विभागांतर्गत आहे. नबीपूर रेल्वे स्थानकावर पॅसेंजर, मेमू आणि काही एक्सप्रेस गाड्या थांबतात. [३] [४] [५]
मुंबईच्या दिशेने चावज हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, तर वरेडिया हे वडोदराच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.
येथे थांबणाऱ्या प्रमुख गाड्या
[संपादन]खालील एक्सप्रेस गाड्या दोन्ही दिशेने नबीपूर रेल्वे स्थानकावर थांबतात:
- 19033/34 वलसाड - अहमदाबाद गुजरात क्वीन एक्सप्रेस
- 19023/24 मुंबई सेंट्रल - फिरोजपूर जनता एक्सप्रेस
- 19215/16 मुंबई सेंट्रल - पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस
संदर्भ
[संपादन]- ^ "Nabipur Railway Station (NIU) : Station Code, Time Table, Map, Enquiry". www.ndtv.com (इंग्रजी भाषेत). India: एनडीटीव्ही. 2019-01-01 रोजी पाहिले.
- ^ "NIU/Nabipur". India Rail Info.
- ^ "नबीपुर के पास मालगाड़ी का इंजन फेल, कई गाडिय़ां लेट". Patrika (हिंदी भाषेत).
- ^ "FEW TRAINS CANCELLED/SHORT TERMINATED DUE TO NON INTERLOCKING WORKING AT CHAVAJ YARD(VADODARA)". Western Railway.
- ^ "NIU:Passenger Amenities Details As on : 31/03/2018 Division : Vadodara". Raildrishti.[permanent dead link]