भरुच जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भरुच
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता जुना रा.म. मार्ग ८, बोलाव, भरुच, गुजरात
गुणक 21°42′13″N 72°59′59″E / 21.70361°N 72.99972°E / 21.70361; 72.99972
समुद्रसपाटीपासूनची उंची १८ मी (५९.०६ फूट)
मार्ग अहमदाबाद-मुंबई रेल्वेमार्ग
जोडमार्ग भरुच-दहेज रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BH
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
भरुच जंक्शन रेल्वे स्थानक is located in गुजरात
भरुच जंक्शन रेल्वे स्थानक
गुजरातमधील स्थान

भरुच जंक्शन हे गुजरात राज्याच्या भरुच शहरातील रेल्वे स्थानक आहे.[१][२] मुंबईहून गुजरातकडे व उत्तरेकडे जाणाऱ्यांपैकी बव्हंश एक्सप्रेस व सर्व मंदगतीच्या गाड्या येथे थांबतात.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "BH/Bharuch Junction". India Rail Info.
  2. ^ "BH:Passenger Amenities Details As on : 31/03/2018 Division : Vadodara". Raildrishti. Archived from the original on 2022-12-18. 2023-08-30 रोजी पाहिले.