चाल जीवी लईए

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चाल जीवी लईए(गुजराती: ચાલ જીવી લઈએ) हा २०१९ चा भारतीय गुजराती -भाषेतील कॉमेडी-ड्रामा रोड चित्रपट आहे जो विपुल मेहता लिखित आणि दिग्दर्शित आहे. कोकोनट मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रश्मिन मजीठिया निर्मित. चित्रपटात सिद्धार्थ रांदेरिया , यश सोनी आणि आरोही पटेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.साउंडट्रॅक सचिन-जिगर यांनी रचला होता।


चाल जीवी लईए
ચાલ જીવી લઈએ
दिग्दर्शन विपूल मेहता
प्रमुख कलाकार
  • सिद्धार्थ रांदेरिया
  • यश सोनी
  • आरोही पटेल
संवाद
  • विपुल मेहता
  • जैणेश एझरदार
छाया प्रतीक परमार
संगीत सचिन आणि जिगर
देश भारत
भाषा गुजराती
प्रदर्शित १ फेब्रुवारी २०१९
वितरक कोकोनट मोशन पिक्चर्स
अवधी १४५ मिनिटे



कलाकार[संपादन]

  • सिद्धार्थ रांदेरिया
  • यश
  • आरोही पटेल
  • अरुणा इराणी (अतिथी कलाकार)

उत्पादन[संपादन]

हा चित्रपट उत्तराखंडमध्ये हरिद्वार, चोपटा आणि केदारनाथ या ठिकाणी शूट करण्यात आला आहे.[१]

रिमेक[संपादन]

हा चित्रपट मराठी भाषेत रिमेक करण्यात आला आहे. ज्याचे नाव ओले आले आहे. यात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, मकरंद अनासपुरे आणि तन्वी आझमी यांच्या भूमिका आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'ચાલ જીવી લઈએ': ઉત્તરાખંડનાં ખૂબસૂરત સ્થળે લઈ જતી પહેલી ગુજરાતી ફિલ્મ". Chitralekha (गुजराती भाषेत). 2019-02-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील चाल जीवी लईए चे पान (इंग्लिश मजकूर)