चांग्दे
Appearance
चांग्दे 常德市 |
|
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
चांग्दे शहर क्षेत्राचे हूनान प्रांतातील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | हूनान |
क्षेत्रफळ | १८,१७७ चौ. किमी (७,०१८ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ११८ फूट (३६ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | १४,५७,५१९ |
- घनता | २,४०० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल) |
- महानगर | ५७,१४,६२३ |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://eng.changde.gov.cn/ |
चांग्दे (चिनी: 常德市) हे चीनच्या हुनान प्रांतातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२,३२,१८२ होती तर महानगराची लोकसंख्या ५७,१७,२१८ होती.
ह्या प्रदेशात युआन नदीकाठी सुमारे ८,००० वर्षांपूर्वीपासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. बाराव्या शतकात येथील वस्ती चांग्दे नावाने ओळखली जाऊ लागली. दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान चांग्देची लढाई येथून जवळ घडली होती.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील चांग्दे पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2021-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)