चर्चा:हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध
Appearance
हा लेख गौतम बुद्ध यांच्याविषयी हिंदूधर्मियांच्या धारणेविषयी आहे. en:Gautama Buddha in Hinduism या इंग्रजी विकीपिडियावरील लेखाशी हा लेख समांतर आहे. गौतम बुद्धाबद्दल एक दुसरा लेख बनवता येईल जो en:Gautama Buddha शी समांतर असेल. गणेश धामोडकर ०९:३७, ९ जानेवारी २०१० (UTC)
- [सदस्य:Mahitgar|माहितगार सर]], हा लेख Buddhahood लेखाशी जोडण्यात आलाय, कृपया हे हटवा. कारण मला 'बुद्धत्व' लेख बनवून तो Buddhahood ला जोडायचा आहे.
--संदेश हिवाळेचर्चा १३:०३, २३ जून २०१७ (IST)
- सर, आपला संदेश वाचल्या नंतर एक असफल प्रयत्न करुन पाहीला. विकिडाटावर आधीच्या लोकांनी भरलेले बरेच डिटेल्स बदलावे लागतील असे दिसते. एक दोन दिवसात उसंत मिळेल तसे करतो. (सध्या इंग्रजी विकिपीडियावरील एका लेखाच्या ऐन सुधारणेत व्यस्त आहे मधेच सोडणे अवघड जाईल) तुर्तास आपण मराठी विकिपीडियावरील लेखात लेखन चालू ठेवावे. धन्यवाद आणि शुभेच्छा. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:२२, २३ जून २०१७ (IST)
सर, मी बुद्धत्व लेख बनवलाय, तुम्ही जेव्हा या लेखाला Buddhahood पासून हटवाल तेव्हा मला सूचना द्या किंवा तुम्हीच बुद्धत्व लेख buddhahood ला जोडावा, ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १५:२९, २४ जून २०१७ (IST)
- सर या विकिडाटापानातील मराठी लिंका काढल्या. पण मुळातच त्या विकिडाटा पानास वेगवेगळेया भाषेच्या लोकांनी वेगवेगळी लेख पाने जोडली आहेत. काही भाषेचे गौतम बुद्धांबद्दलचे लेख जोडले गेले आहेत तर काही भाषा विकिपीडियांचे बुद्धत्व विषयक लेख जोडले गेले आहेत. काहीसे कनफ्युजींग आहे.
- @संतोष दहिवळ: सर ह्यात माझा काही तरी गोंधळ उडतो आहे. सवडीने पहावे ही विनंती.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०६, ५ जुलै २०१७ (IST)
अभय नातू सर, हा लेख Buddhahood लेखाशी जोडण्यात आलाय, कृपया हे हटवा. कारण मला 'बुद्धत्व' लेख Buddhahood ला जोडायचा आहे. --संदेश हिवाळेचर्चा १०:२३, ५ जुलै २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे:. आदि शंकराचार्यांना प्रछन्न बुद्ध म्हणत हे कितीजणांना माहीत आहे? ...... ज (चर्चा) २१:०४, १३ मे २०१८ (IST)
- हे माझ्या वाचण्यात आले आहे, पण अधिकची माहिती नाही.--संदेश हिवाळेचर्चा