चर्चा:हस्ले इंडिया

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Rockpeterson:,

या व यासम यूट्यूब वाहिनींची उल्लेखनीयता काय आहे? या वाहिन्या कोण्या एका व्यक्तीने सुरू करुन त्यांवर स्वतःला पाहिजे ते व्हिडियो घातलेले दिसतात. यांत विश्वकोशीय उल्लेखनीयता वाटत नाही तर या वाहिन्यांची जाहिरातच वाटते.

कृपया कळवावे. सध्या हे लेख तसेच ठेवीत आहे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २०:५९, ४ जुलै २०२१ (IST)[reply]

नमस्कार @अभय नातू: हे या चॅनेलसारखेच भारतीय डिजिटल पार्टी आहे, इंग्रजी विकिपीडियामध्ये देखील उल्लेखनीय यूट्यूब चॅनेलसाठी एक वेगळा विभाग आहे. मला असे वाटते की हे उल्लेखनीय आहे कारण प्रथम त्यास २ दशलक्षाहूनही अधिक सबस्काइबर्स आहेत आणि कन्टेन्ट वेब मालिके प्रमाणेच आहे , वैयक्तिक नाही .Rockpeterson (चर्चा) २१:११, ४ जुलै २०२१ (IST)[reply]

ठीक. -- अभय नातू (चर्चा) २१:१४, ४ जुलै २०२१ (IST)[reply]
कृपया हे चॅनेल इंग्रजी विकिपीडिया पृष्ठे तपासा [१] , [२] मला असे वाटते की ओ-टी-टी प्लॅटफॉर्म लोकांमध्ये प्रसद्ध झाल्यामुळे आजचे युट्युबर्स देखील प्रसिद्धी प्राप्त झाले आहेत. Rockpeterson (चर्चा) २१:२०, ४ जुलै २०२१ (IST)[reply]
  1. ^ https://en.wikipedia.org/wiki/East_India_Comedy
  2. ^ https://en.wikipedia.org/wiki/The_Viral_Fever