चर्चा:सुक्या हाडांचा दृष्टान्त
Appearance
@Vishnu888:,
हा लेख बायबल किंवा बायबलमधील योग्य त्या विभागाच्या लेखात शामिल केला जावा.
अभय नातू (चर्चा) १०:१२, २० नोव्हेंबर २०१८ (IST)
माझेही तेच मत आहे. पण सामील करण्यापूर्वी त्यातली वाक्यरचना अर्थपू्र्ण होईल याची काळजी घ्यावी. .. ज (चर्चा) १८:२६, २५ नोव्हेंबर २०१८ (IST)
बायबलमधील योग्य कोणत्या विभगात वा वर्गात , सुक्या हाडांचा दृष्टान्त हा लेख बायबल मध्ये टाकावे का ??
मी इंग्लिश मधून मराठी भाषांतर केले होते -Vishnu888
- @Tiven2240:, लक्ष वेधले. ^^ -- अभय नातू (चर्चा) ०६:०४, २६ नोव्हेंबर २०१८ (IST)
- या लेखाची उल्लेखनीयता वेगळी आहे त्यामुळे त्याला एकत्रित करू नये असे माझे मत आहे. बायबल या लेखात बायबलची माहिती असणे आवश्यक आहे परंतु हे लेख त्यात एकत्रित न करता यावा. या लेखाचे संबंधित लेख जुना करार आहे कारण हे हिब्रू बायबल चे भाग आहे. --Tiven2240 (चर्चा) ०७:३७, २६ नोव्हेंबर २०१८ (IST)
- ता.क. Ezekiel याचा उच्चर इ/ई असणे आवश्यक आहे. लेख मशीन भाषांतर असे असे वाटते. --Tiven2240 (चर्चा) ०७:४१, २६ नोव्हेंबर २०१८ (IST)