चर्चा:सामान्यत: चुकीचे शब्दलेखन केलेले मराठी शब्द
Appearance
वाचा : [१] .... ज (चर्चा) २२:३८, २४ जून २०१८ (IST)
@ज: * आपण केलेला लेख हा चुकीच्या पध्दतीने लिहिल्या जाणाऱ्या फ़क्त तीन शब्दांविषयी आहे. ज्याला मी अविश्वकोशीय असा साचा लावला आहे.
- आपण दिलेली इंग्रजी विकीची लिंक ही चुकीच्या पध्दतीने लिहिल्या जाणाऱ्या सर्व इंग्रजी शब्दांची एकाच पानावर केलेली यादी आहे.
- मला वाटतयं आपल्याला विधान एक आणि दोन या मधील फ़रक कळण्या इतपत आपण सूज्ञ असावे. तेव्हा आपला वायफ़ळ हट्ट सोडावा आणि चूक मान्य करावी की आपण केल्या प्रमाणे फ़क्त तीन शब्दांसाठी एक लेख दिला जाऊ शकत नाही. WikiSuresh (चर्चा) १०:३९, २५ जून २०१८ (IST)
- @Sureshkhole:, पुन्हा एकदा - व्यक्तिगत टीका व ताशेरे टाळावेत. -- अभय नातू (चर्चा) ०७:२२, २६ जून २०१८ (IST)
- @ज: लेखाचे शीर्षक "सामान्यतः चुकीचे शब्दलेखन असलेले मराठी शब्द" असे असावे, असे झाल्यास चूकीच्या पद्धतीने लिहिले/वापरले जाणाऱ्या मराठी शब्दांचा मोठा संग्रह करता येऊ शकेल.--संदेश हिवाळेचर्चा १७:३०, २५ जून २०१८ (IST)