चर्चा:समुद्रमंथन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgअभय नातू:Gnome-edit-redo.svgV.narsikar:या लेखाला नकल डकव नाही हे आधी पाहिले आहे आणि आता ही लेख सुधारायला घेत आहे. कुंभमेळा पर्व सुरु आहे त्याचे औचित्य साधून हा लेख व्यवस्थित करायला घेते आहे आणि त्यासाठी साचा लावते आहे. सर्वांनी सहकार्य करावे. धन्यवाद! आर्या जोशी (चर्चा) २१:००, २ फेब्रुवारी २०१९ (IST)