चर्चा:संत जनाबाई

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचे काढून टाकण्याबाबत विनंती.[संपादन]

या लेखाला जोडलेले दोन्ही साचे आता काढून टाकता येतील असे वाटते.

०१) ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. - संदर्भ नोंदविले आहेत.

०२) विस्तार करणेबाबत साचा - विस्तार केला आहे.

कृपया विचार व्हावा, ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १४:४६, ८ एप्रिल २०२३ (IST)[reply]

'हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय' या चौकटीच्या खाली संदर्भ आले आहेत. ती चौकट खाली हलविणे आवश्यक आहे, असे वाटते. Ketaki Modak (चर्चा) १४:४८, ८ एप्रिल २०२३ (IST)[reply]
@केतकी मोडक: काही बदल केलेत. अजून काही बदल हवे असतील तर तुम्ही स्वतः करू शकता.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:४९, ९ नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २१:३६, १० नोव्हेंबर २०२३ (IST)[reply]