चर्चा:संत जनाबाई
Appearance
हा लेख स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ स्पर्धेमध्ये सादर करण्यात आला आहे. |
साचे काढून टाकण्याबाबत विनंती.
[संपादन]या लेखाला जोडलेले दोन्ही साचे आता काढून टाकता येतील असे वाटते.
०१) ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. - संदर्भ नोंदविले आहेत.
०२) विस्तार करणेबाबत साचा - विस्तार केला आहे.
कृपया विचार व्हावा, ही विनंती. Ketaki Modak (चर्चा) १४:४६, ८ एप्रिल २०२३ (IST)
- 'हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय' या चौकटीच्या खाली संदर्भ आले आहेत. ती चौकट खाली हलविणे आवश्यक आहे, असे वाटते. Ketaki Modak (चर्चा) १४:४८, ८ एप्रिल २०२३ (IST)
- @केतकी मोडक: काही बदल केलेत. अजून काही बदल हवे असतील तर तुम्ही स्वतः करू शकता.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:४९, ९ नोव्हेंबर २०२३ (IST)
- धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २१:३६, १० नोव्हेंबर २०२३ (IST)
- @केतकी मोडक: काही बदल केलेत. अजून काही बदल हवे असतील तर तुम्ही स्वतः करू शकता.- संतोष गोरे ( 💬 ) ०७:४९, ९ नोव्हेंबर २०२३ (IST)