चर्चा:श्रुती बंदोपाध्याय

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चुका[संपादन]

@अभय नातू:, नमस्कार याच्या मध्ये तुम्ही "बदल" हा Tag लावलेला आहे याच्यामध्ये काय चुका आहेत त्या निदर्शनास आणून द्यावे..

AShiv1212 (चर्चा) ०९:५५, २८ मे २०२३ (IST)[reply]

@AShiv1212:,
नमस्कार,
लेखात व्याकरणाच्या अनेक चुका दिसतात तसेच प्रथमदर्शनीच हा लेख मशीन ट्रान्सलेटेड दिसून येतो. उदा --
ह्या विश्वभारती शांतिनिकेतनमध्ये मणिपुरी नृत्याच्या प्राध्यापिका आहेत. ती फुलब्राइट फेलोशिप, यूएस आणि यूकेमध्ये अनुक्रमे शिकवण्यासाठी आणि कामगिरीसाठी कॉमनवेल्थ फेलोशिपची प्राप्तकर्ता आहे.
ह्या (या पाहिजे), आहेत या नंतर ती, आहे असे एकेरी उल्लेख दिसतात.
...करण्यासाठी समर्पित मणिपुरी नृत्यातील ती एक प्रमुख प्रवर्तक आहे'
या वाक्याचा अर्थ काय?
याशिवाय क्लिष्ट भाषे ऐवजी सोप्या शब्दात माहिती सादर करावी म्हणजे वाचकाला कळण्यास सोपे होईल.
तुमच्या योगदानाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १०:००, २८ मे २०२३ (IST)[reply]