चर्चा:श्रमाचे रयत
Appearance
'श्र्माचे या शब्दाचा उच्चार कसा करायचा? आणि रयत म्हणजे कच्चा माल हे कुणी सांगितले? हा सर्व लेख असंबद्ध आहे, तत्कारणे काढून टाकावा. ... ज (चर्चा) ००:०९, २३ जानेवारी २०१८ (IST)
- सध्या शुद्धलेखन बदलले आहे.
- मट्रा लेख दिसतो आहे. १-२ दिवसांत बदल न झाल्यास काढून टाकला जाईल.
- अभय नातू (चर्चा) ०२:२७, २३ जानेवारी २०१८ (IST)