चर्चा:शिवाजी महाराजांची सैन्य रचना

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला वाटते ही सैन्यरचना मुघल तसेच आदिलशाही सैन्यरचनेवर आधारित होती तसेच शिवाजीमहाराजांच्या नंतरही बराच काळ टिकून होती. असे असल्यास लेखात योग्य ती नोंद करावी.

त्याचबरोबर अशा सैन्यरचनेचे फायदे, तोटे काय हे सुद्धा शक्य असल्यास नमूद करावे.

अभय नातू (चर्चा) २३:०९, १० नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]