चर्चा:वैधव्य
Appearance
@Vikrantkorde:या लेखातील कायदे (सामान्य विधवा आणि कल्याण कायदा) इत्यादी कोणत्या देशाशी संबंधीत आहेत याचा कृपया लेखात उल्लेख करावा.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:१३, १ ऑगस्ट २०१८ (IST)
महिलांना शिंगे असतात? विधवा स्त्री(आणि त्या)च्या आकृतीच्या बाहेर म्हणजे काय? ... ज (चर्चा) २२:११, १ ऑगस्ट २०१८ (IST)
वाक्य दुरुस्ती केली. -- सदस्य:vikrantkorde