चर्चा:कुंजवन वृद्धाश्रम, भोर

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:वृद्धाश्रम या पानावरून पुनर्निर्देशित)

'कुंजवन' लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता ?[संपादन]

अनेक वृद्धाश्रम संस्था असतात त्यातील हि एक असे लेखाच्या सध्याच्या स्वरुपावरुन वाटते. या लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता आहे हे कसे समजावे ?

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३८, १० फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]


हा लेख मुळात माधव गोडबोले यांच्यावर होता, तो वृद्धाश्रम या विषावर नेऊन सवंग करण्यात आला आहे....J (चर्चा) २३:३५, १० फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]

J,
लेख मूळात असंबद्ध होता. माधव गोडबोले हे कुंजवन चालविणारी व्यक्ती आहे. जर कुंजवनच्या उल्लेखनीयतेबद्दलच शंका असेल तर माधव गोडबोले यांच्याबद्दलचा लेख पूर्णतः अनुल्लेखनीय ठरतो. मूळ लेखात गोडबोल्यांऐवजी कुंजवनाबद्दलचीच माहिती जास्त होती. मी हा लेख वाचविण्याचा प्रयत्न केला, इतकेच.
हा लेख तात्काळ काढून टाकण्यास माझी हरकत नाही.
अभय नातू (चर्चा) ००:१३, ११ फेब्रुवारी २०१५ (IST)[reply]


कुंजवन या लेखातील मजकुर स्वतंत्र ज्ञानकोशीय लेखासाठी पुरेसा उल्लेखनीय मजकुराच्या अभावामुळे वृद्धाश्रम लेखात स्थानांतरीत केला.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:११, ८ जुलै २०१५ (IST)[reply]

@Mahitgar आणि अभय नातू: कुंजवन या लेखाचे "वृद्धाश्रम" इथे स्थानांतर करण्यात आले होते, हे न बघताच मी "वृद्धाश्रम"चे "कुंजवन वृद्धाश्रम, भोर" इथे स्थानांतर केले. —usernamekiran (talk) १२:४०, १५ डिसेंबर २०२१ (IST)[reply]