चर्चा:वर्णनात्मक भाषाशास्त्र
विषय जोडासंदर्भ कसे द्यावेत
[संपादन]शेवटी संदर्भ कसे द्यावेत? उदा. वर्णनात्मक भाषाशास्त्र, महेंद्र कदम, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे हा संदर्भ शेवटी कसा जोडावासा?
उपरोक्त चर्चा संदेश सदस्य:DEVANAND G SONTAKKE यांचा आहे.
- १) शक्यतोवर लेखाच्या तळाशी महिरपी कंसातील {{संदर्भयादी}} किंवा {{संदर्भनोंदी}} साचा आहे का याची खात्री करून घ्यावी. नसल्यास लेखाच्या तळाशी {{संदर्भयादी}} किंवा {{संदर्भनोंदी}} पैकी एक साचा लावून घ्यावा.
- २) संदर्भ शक्यतोवर लेखातील संबंधीत ओळी नंतर द्यावेत. ते आपोआप लेखाच्या तळाशी {{संदर्भयादी}} किंवा {{संदर्भनोंदी}} जिथे असेल तिथे दिसतील. वस्तुत: संदर्भांचे क्रमांकीकरण आपोआप होते त्यासाठी आपणास काही करावे लागत नाही.
- ३) दृश्यसंपादन पद्धत (लेखाच्या वर नुसते संपादन लिहिलेले असते-दृष्यसंपादन साहाय्य आपल्या सदस्य चर्चा पानावरही उपलब्ध असते) वापरल्यास 'उधृत करा' येथून एखादा संदर्भ पहिल्यांदा वापरणे आणि पुन्हा पुन्हा वापरणे सोपे जाते.
- ४) स्रोत संपादन पद्धत वापरल्यास संपादन खिडकीच्या वरच्या मेनूबार मध्ये एक डावीकडून पाचव्या क्रमांकावर पुस्तकाचे चिन्ह दिसते त्यावर क्लिक केल्यास संदर्भ भरण्यासाठीची एख खिडकी उघडते.
- वरचे क्रमांक ३ आणि ४ अधिक सोपे पण प्रत्यक्षात त्यांचे टॅग कसे होतात हे बघण्याची किंवा मॅन्यूअली करण्याची / दुरुस्ती करण्याची इच्छा असेल तर
* टॅग वापर प्रकार पहिला सोपा प्रकार |
|---|
|
* टॅग वापर प्रकार दुसरा (करण्यास जरा अधिक मेहनत पण एकच संदर्भ पुन्हा पुन्हा असेल तर वाचकासाठी सुलभ) प्रकार |
|---|
|
* टॅग वापर प्रकार दुसराच पण (करण्यास जरा अजून अधिक मेहनत -संदर्भांचे अधिक डिटेल्स जोडण्यासाठी) प्रकार | ||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
आता पर्यंत दिलेल्या संदर्भा कोणत्या प्रकारचे डिटेस्ल टाकणे शक्य असेल ? पुस्तकातील नेमके अवतरण अथवा परिच्छेद, इंटरनेटवर पाहिले असल्यास नेमके कधी पाहिले ?; आयएसबीएन क्रमांक, पुस्तकात एकुण पृष्ठे किती आणि तुम्ही कोणत्या पृष्ठ क्रमांकाचा संदर्भ देत आहात ? आवृत्तीचे डिटेल्स, पुस्तकाची भाषा, संपादक, सहलेखक असे बरेच काही वाढवता येऊ शकते. या गोष्टी अत्यावश्यक नाहीत पण तुम्ही दिलेला संदर्भ इतरांना पडताळणे अधिक सुलभ आणि म्हणून तुमचा संदर्भ अधिक विश्वासार्ह होतो.
तात्पुरती संदर्भ यादीतील संदर्भ[संपादन]संदर्भ आणि नोंदी[संपादन]
अशा पद्धतीने संदर्भाच्या पुर्व तयारीची आणखी उदाहरणे आहेत का ? : आधी चर्चा पानावरील पुर्व तयारी पहा मग संबंधीत लेखात जाऊन प्रत्यक्ष वापर पहावा. चर्चा:ब्राह्मण_समाज#तात्पुरती संदर्भयादी, चर्चा:श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक)#तात्पुरती संदर्भयादी, चर्चा:गुरू ठाकूर#तात्पुरती संदर्भयादी, चर्चा:'नग्नसत्य', बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)#तात्पुरती संदर्भयादी, चर्चा:रामदास बंडू आठवले#तात्पुरती संदर्भयादी, चर्चा:खारफुटी#तात्पुरती संदर्भयादी, चर्चा:निबंध#तात्पुरती संदर्भयादी पहावे.
|
- एकाच पुस्तकातील वेगवेगळ्या पृष्ठांचे संदर्भ पुन्हा पुन्हा द्यावे लागतात त्यासाठी आणखी काही पद्धती आहेत का ? संदर्भाचा गट बनवणे शक्य आहे का ?
* टॅग वापर प्रकार तिसरा पण (करण्यास जरा क्लिष्ट -संदर्भांचे अधिक डिटेल्स जोडण्यासाठी) प्रकार |
|---|
|
* आंतरजालावर संदर्भ शोधण्यासाठी काही ऊपयूक्त टिप्स |
|---|
|
* संदर्भा प्रमाणे ओळीत विशेष टिपा अथवा शब्दार्थ टिपा कशा जोडाव्यात |
|---|
===शब्दार्थ टीप===
असे लिहिल्यास खालील प्रमाणे दिसते.
शब्दार्थ टीप[संपादन]
|