चर्चा:लौजी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

१. "लौजी रेल्वे स्थानक" या लेखात बोरीबंदर या स्थानकाचा उल्लेख केला आहे. सध्या भारतीय रेल्वेवर "बोरीबंदर" नावाचे कोणतेही स्थानक अस्तित्वात नाही. तरी योग्य ते संपादन केल्यास लेखाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे मला वाटते.

Gnome-edit-redo.svg: कृ. उपरोक्त विनंती पहावी.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:३१, २३ मार्च २०१७ (IST)

_------------------------ २. "लौजी रेल्वे स्थानक" या लेखात आधीचे स्टेशन छत्रपती शिवाजी मार्गावर आणि पुढचे कल्याण मार्गावर असे दिले आहे, ते सुधारावे. ... (चर्चा) २२:५५, २३ मार्च २०१७ (IST)