चर्चा:लागवड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेरणी म्हणजे बियाणे कृतिमरित्या शेतीसाठी पेरणे.लागवड ही क्रिया -असलेली तयार वनस्पतींची रोपे लावणे- अशा अर्थाची आहे. वृक्ष लागवड वा धानाच्या/(भात)/तांदुळ रोपांची लागवड. त्यामुळे पेरणी चे निर्देशन लागवडीकडे करणे योग्य नव्हे. भलेही 'रोवणी' या क्रियेशी लागवड समानार्थी राहू शकेल. वि. नरसीकर (चर्चा • योगदान) ०३:२१, २ ऑगस्ट २०११ (UTC)

नरसीकर,
योग्य तो लेख तयार करुन पुनर्निर्देशन करावे.
अभय नातू ०३:२७, २ ऑगस्ट २०११ (UTC)