Jump to content

चर्चा:लंगोट

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखाचे नांव कौपिन असे हवे हे माझे मत आहे.इंग्रजी विकिवरही तेच आहे. .कंबरेला बांधलेल्या एखाद्या दोर्‍याने किंवा करदोड्याने कौपिन बांधले जाते.ते व्याघ्रचर्माचे वा भगव्या रंगाचेही असु शकते.

लंगोट हा प्रकार वेगळा आहे व तो त्रिकोणी असतो.त्यास बांधण्यास बंद(कसे-कसता येतात ते.)असतात. अनेक पहेलवान कसरत (व्यायाम) करतांना लंगोट बांधतात.त्याने कसरत करतांना ताण पडल्याने अंडवृद्धी होत नाही.[ संदर्भ हवा ] नवजात बालकांस छोट्या आकाराची लंगोट बांधण्याचाही प्रघात आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:११, २२ ऑगस्ट २०१० (UTC)

Start a discussion about लंगोट

Start a discussion