करदोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(करदोडा या पानावरून पुनर्निर्देशित)

करदोटा हा भारतात वापरला जाणारा अलंकार आहे. हा सहसा पुरुष व लहान मुले यांच्या कमरेभोवती बांधला जातो. काळा दोरा, सोने किंवा चांदी पासून तयार केलेल्या करदोट्यावर नक्षी असते.