चर्चा:रामरक्षा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विकीस्रोत येथे संपूर्ण रामरक्षा मराठी अर्थासह उपलब्ध आहे, त्यामुळे येथील रामरक्षा काढून टाकीत आहे. येथे रामरक्षा विषयक लेख तयार करण्याचा प्रयत्न करीन. आर्या जोशी (चर्चा) १७:२४, २० ऑक्टोबर २०१८ (IST)

संदर्भनोंद पुनर्स्थापित करावी[संपादन]

Gnome-edit-redo.svg:, आपण मी दिलेली संदर्भसूचीतील संदर्भाची नोंद अकारण उडवली आहे. ती कृपया पुनर्स्थापित करावी. सुशान्त देवळेकर (चर्चा) ००:१७, २४ नोव्हेंबर २०१९ (IST)