चर्चा:रकात

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रकात हे नमाज मधील एक पूर्ण क्रिया (भाग) आहे. या पानाची विगळी माहिती आहे.[संपादन]

रकात हा मुस्लिम समाजाच्या नमाज मधील एक पूर्ण क्रिया आहे, एका नामजमध्ये वेगवेगळे रकात असतात. Mh21production (चर्चा) १६:०६, ३० एप्रिल २०२३ (IST)[reply]

कृपया निदान उत्तर मिळे पर्यंत धीर धरावा. आपण सर्वजण येथे आपल्या सवडीने योगदान देत असतो. प्रश्न केला की क्षणात उत्तर मिळेल असे नाही. असो. शक्यतो आपण नमाज या लेखात रकात या परिच्छेदात अधिकचा मजकूर जोडावा. जेव्हा नमाज हा लेख मोठा होईल तेव्हा गरजेनुसार त्यावेळेस त्यातील योग्य तो मजकूर वेगळा करून नवीन पाने निर्मिती करता येतील.- संतोष गोरे ( 💬 ) १०:२८, १ मे २०२३ (IST)[reply]
याची माहिती सुरुवातीस नमाज लेखात घालून रकातचा विभाग मोठा झाल्यास वेगळा लेख करावा.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा)